Sanjay Raut : लसीकरण प्रमाणपत्रावर पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांचा फोटो हवा, शिवसेनेची भूमिका

Continues below advertisement

नवी दिल्ली : कोरोनाच्या लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर नागरिकांना एक सर्टिफिकेट देण्यात येतं. त्या सर्टिफिकेटवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो छापण्यात आला आहे. पंतप्रधानांचा फोटो हा केवळ व्यापक जनहितासाठी असून तो लसीकरणानंतरही कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करण्यासंबंधी जागरुकता निर्माण करण्यासाठीच लावण्यात आला असल्याचं केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवारांनी संसदेत सांगितलं.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram