Corona effect on session | कोरोना व्हायरसमुळे शनिवारपर्यंत अधिवेशन आटोपणार
Continues below advertisement
कोरोनाचा संसर्ग वाढल्यानं शनिवारपर्यंत अधिवेशन आटोपणार असून आजपासून विधीमंडळात सामान्यांना प्रवेशबंदी घालण्यात आली आहे. आयपीएल देखील रद्द करण्यासंदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.
Continues below advertisement
Tags :
Vidhimandal Vidhanbhavan Budget Session मराठी बातम्या Corona In Pune Corona Latest News Corona Symptoms Corona Updates Corona In Maharashtra Corona Coronavirus Budget Corona News