Congress vs BJP : महाराष्ट्र सरकारकडून सत्तेचा आणि पोलीस प्रशासनाचा गैरवापर होतो आहे : मिहीर कोटेचा

महाराष्ट्र सरकारकडून सत्तेचा आणि पोलीस प्रशासनाचा गैरवापर होतो आहे. महाभकास आघाडीने पोलिसांचा गैरवापर करून आम्हाला सागर बंगल्यावर जाण्यापासून थांबवले असं मिहीर कोटेचा म्हणतात. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola