Congress vs BJP : मुंबईत Congress आणि भाजपमध्ये राडा, BJP खासदार Gopal Shetty आक्रमक
abp majha web team
Updated at:
14 Feb 2022 12:27 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईत Congress आणि भाजपमध्ये राडा, BJP खासदार Gopal Shetty आक्रमक. "नाना पटोले आणि कार्यकर्त्यांना जाऊ दिलं पण मला एकट्याला जाऊ दिलं नाही. पोलिसांनी पक्षपात करू नये" असं गोपाल शेट्टी यांचं विधान.