Congress : देवेंद्र फडणवीसांच्या बंगल्यावर काँग्रेसचे आंदोलन : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

Continues below advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वक्तव्यावरून काँग्रेस आणि भाजपमध्ये संघर्ष वाढणार. उद्या देवेंद्र फडणवीसांच्या बंगल्यावर काँग्रेस आंदोलन करणार अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram