Rahul Gandhi :ओम बिर्लांच्याविरूद्ध अविश्वास प्रस्ताव आणण्याचा काँग्रेसचा विचार, सूत्रांची माहिती

Continues below advertisement

Rahul Gandhi : राहुल गांधींच्या निलंबनाविरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरूद्ध अविश्वास प्रस्ताव आणण्याचा काँग्रेसचा विचार आहे.  सोमवारी विरोधी पक्षांकडून ओम बिर्ला यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला जाण्याची शक्यता आहे. अशी सूत्रांची माहिती आहे 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram