Andheri by Election : अंधेरी पोटनिवडणुकीत काँग्रेसचा ठाकरे गटाला पाठिंबा

Andheri by Election :  अंधेरी पोटनिवडणुकीत काँग्रेसने ठाकरे गटाला पाठिंबा दिला आहे.  काँग्रेस नेत्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. काँग्रेस ठाकरे गटाच्या  उमेदवार ऋतुजा लटके यांच्या पाठीशी आहेत 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola