Congress :'बाळासाहेबांची काँग्रेस' आणि 'नानांची काँग्रेस' काँग्रेस प्रवक्त्या हेमलता पाटलांंचं ट्वीट
'बाळासाहेबांची काँग्रेस' आणि 'नानांची काँग्रेस' ट्वीटमध्ये उल्लेख असं ट्वीट काँग्रेस प्रवक्त्या हेमलता पाटील यांनी केलं आहे. ट्वीटनंतर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीबद्दल चर्चा सुरु असल्याच्या चर्चा होत आहेत.