Congress Shashi Tharoor : सुकाणू समितीत शशी थरुर यांचं नाव नसल्यानं थरूर गटात नाराजी : ABP Majha
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी जाहीर केलेल्या सुकाणू समितीत शशी थरुर यांचं नाव नसल्यानं थरूर गटात नाराजी असल्याचं समजतंय.