Congress Protest for Tata Airbus C295 : टाटा एअरबसचा प्रकल्प गुजरातला, काँग्रेसचं आंदोलन
Continues below advertisement
Congress Protest for Tata Airbus C295 : टाटा एअरबस प्रकल्प गुजरातला गेल्याने मविआ आक्रमक झालीय. नागपुरात काँग्रेस आक्रमक झालीय..युवक काँग्रेसने नागपुरातील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केलंय. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी शिंदेंविरोधात घोषणाबाजी करत विरोध दर्शवला.
Continues below advertisement