Congress President Special Report : अशोक गहलोत काँग्रेसचे नवे अध्यक्ष होणार?

Congress President Special Report :  काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक जवळ आली आहे. त्यासाठी अशोक गहलोत यांचं नाव चर्चेत आहे. पण अध्यक्षपदासाठी गहलोत यांना पुढे केलं तर राजस्थानातला एक पेचप्रसंगही काँग्रेसला सोडवावा लागणार आहे. पाहूयात त्या संदर्भातला एक रिपोर्ट. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola