Congress president Sonia Gandhi ED Inquiry : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची ईडीकडून चौकशी सुरु
abp majha web team
Updated at:
26 Jul 2022 04:32 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppCongress president Sonia Gandhi ED Inquiry : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे. सध्या सोनिया गांधी यांना दुपारच्या जेवणाची सुट्टी देण्यात आलीय. आतापर्यंत सोनिया यांची जवळपास तीन तासांची चौकशी पूर्ण झाल्याची माहिती मिळतेय. लंच ब्रेकनंतर सोनिया यांची पुन्हा एकदा चौकशी होणार आहे.