Nana Patole on Saamana : सामनातील भूमिका देशहिताची : नाना पटोले ABP Majha

Continues below advertisement

सामनातून ममता बॅनर्जी यांच्यावर केलेली टीका योग्यच असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी म्हटलंय़..त्याचबरोबर सामनातील भूमिका देशहिताची असल्याचंही पटोलेंनी म्हटलंय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram