Nana Patole आणि Balasaheb Thorat समोरासमोर येणार, थोरातांच्या राजीनाम्यावर चर्चा होण्याची शक्यता

Continues below advertisement

पुण्यातील कसबा पेठ पोटनिवडणूकीसाठी भाजपकडून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचीही मदत घेतली जातेय.  आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण हे नेते आणि पुण्यातील स्थानिक नेते संघाच्या पुण्यातील मोती बाग या मुख्यालयात सकाळी नऊ वाजता बैठक घेणार आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram