Congress like BJP Tweet : Prithviraj Chavan यांच्याकडून Mohit Kamboj यांच्या ट्विटर व्हीडियोला लाईक
abp majha web team
Updated at:
20 Apr 2023 09:23 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकाँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी, भाजप नेते मोहित कंबोज यांनी पोस्ट केलेल्या फडणवीसांच्या व्हीडियोला केलं लाईक. राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात. देवेंद्र फडणविसाच्या एका सभेतल्या भाषणाचा व्हीडियो कंबोज यांनी केला होता ट्विट