Rahul Gandhi Full Pc :मोदी आणि अदानीवर निशाणा,खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधींची पत्रकार परिषद

Continues below advertisement

Rahul Gandhi :  देशात लोकशाहीवर रोज आक्रमण होत असल्याचे वक्तव्य काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केलं. अदानी यांच्या शेल कंपनीत 20 हजार कोटी रुपये कोणी गुंतवले? असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अदानी यांचे नाते काय? मी पण विचारणे सोडणार नाही असेही राहुल गांधी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Narendra Modi) माझ्या पुढच्या भाषणाची भीती होती, म्हणून माझी खासदारकी रद्द केल्याचे गांधी म्हणाले. राहुल गांधी यांनी आज दिल्लीतील काँग्रेसच्या मुख्यालयात पत्रकार परिषद घेतली त्यावेळी ते बोलत होते.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram