Congress वर मोठया फुटीचं संकट घोंगावतंय? पंजाबचा एपिसोड जम्मू काश्मीरमध्ये रिपीट होण्याची शक्यता
Continues below advertisement
काँग्रेसमध्ये पंजाबचा जो एपिसोड झाला. त्यानंतर कॅप्टन अमरिंदर हे ज्येष्ठ नेते पूर्णपणे पक्षापासून दूर गेले. पण गोष्ट फक्त कॅप्टन अमरिंदर यांच्यापर्यंत थांबत नाही. काँग्रेसला हे संकट इतरही अनेक राज्यांमध्ये भेडसावू शकतं, त्याची सुरुवातीची लक्षणं काश्मीरमध्ये दिसायला सुरुवातही झाली आहे.
Continues below advertisement