Congress Demands to Probe Adani : अदानींच्या गैरकारभाराची चौकशी करा, काँग्रेसची विविध ठिकाणी आंदोलनं

Continues below advertisement

Congress Demands to Probe Adani : अदानींच्या गैरकारभाराची चौकशी करा, काँग्रेसची विविध ठिकाणी आंदोलनं

अदानी समुहाला सरकार पाठीशी घालत असल्याच्या निषेधार्थ कॉंग्रेसकडून उद्या सोमवारी सर्वत्र आंदोलन करण्यात येणार आहे. पुण्यातील कसबा गणपतीपासून सकाळी साडेनऊ वाजता रॅलीला सुरुवात होणार असुन ही रॅली 11 वाजता अलका चौकात पोहचणार आहे. या आंदोलनात कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण हे नेते सहभागी होणार आहेत.  एका अर्थाने पुण्यातील कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात कॉंग्रेसकडून या निमित्ताने करण्यात येणार आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram