Nana Patole Vs Balasaheb Thorat :पटोले विरुद्ध थोरात वादावर तोडगा काढण्यासाठी काँग्रेसची समिती गठीत

Continues below advertisement


नाना पटोले विरुद्ध बाळासाहेब थोरात वादावर तोडगा काढण्यासाठी काँग्रेसकडून एक सदस्यीय समिती गठीत केली आहे.  केरळमधील काँग्रेस नेते रमेश चेन्निथ यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे.  चेन्निथ  राज्यातील राजकीय परिस्थितीचे मूल्यांकन करून अहवाल देणार  आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram