Nana Patole On Election : कॉंग्रेसचा उमेदवार कसबा पोटनिवडणूकीसाठी अर्ज भरणार : नाना पटोले

Continues below advertisement

कॉंग्रेसचा उमेदवार उद्या कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणूकीसाठी अर्ज भरणार, प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची माहिती. निवडणूक बिनविरोध होण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा फोन, मात्र भाजपने मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी नाकारली.  त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या शिष्टाईला अर्थ उरलेला नाही, पटोलेंची प्रतिक्रिया.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram