Bhushan Patil : उत्तर मुंबई मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार भूषण पाटील आज उमेदवारी अर्ज दाखल करणार
abp majha web team
Updated at:
02 May 2024 08:01 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउत्तर मुंबई मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार भूषण पाटील आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यांचा सामना केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याशी होणार आहे. उत्तर मुंबईची जागा २०१४ पासून भाजपकडे आहे. विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांचा जनसंपर्क दांडगा आहे. त्यांच्या जागी यंदा पियुष गोयल लढतायेत.. त्यामुळे या जागेवर भाजपचा पराभव करणं हे महाविकास आघाडीसाठी मोठं आव्हान असणार आहे, असं राजकीय जाणकार सांगतायेत.