Praniti Shinde : भाजपची प्रणिती शिंदेंविरोधात निवडणूक आयोगात तक्रार : ABP Majha
Continues below advertisement
महाविकास आघाडीच्या सोलापूर लोकसभेच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. पुलवामा हल्ला प्रकरणातील वक्तव्यावरुन भाजपने गुन्हा दाखल करण्याची मागणी केलीये.. एका सभेदरम्यान प्रणिती शिंदे यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीका करताना पुलवामा हल्ल्याचा दाखला दिला. आता, याच विधानावरुन प्रणिती शिंदे अडचणीत आल्या आहेत. कारण, भाजपाने निवडणूक आयोगाकडे प्रणिती शिंदेंच्या विधानाची तक्रार केली आहे.
Continues below advertisement