Abdul Sattar complaint : महेश शंकरपेल्ली यांच्यासह 5 जणांचा अब्दुल सत्तारांविरोधात CBI कडे तक्रार
Continues below advertisement
औरंगाबादमधील सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपल्ली यांच्यासह पाच जणांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्याविरोधात सीबीआयकडे तक्रार केली आहे... अब्दुल सत्तार यांच्या संपत्तीची चौकशीची मागणी करण्यात यावी अशी मागणी या तक्रारीत करण्यात आली आहे.. एकूण १४०० पानांच्या तक्रारीत प्रामुख्याने २८ मुद्दे मांडण्यात आले आहेत.. सत्तारांवर जमीन बळकावल्याचा आरोप देखील करण्यात आलाय..
Continues below advertisement