Shivsena Dasara Melawa : दसरा मेळाव्यासाठी कोण कीती गर्दी जमवणार यासाठी स्पर्धा

Continues below advertisement

Shivsena Dasara Melawa : दसरा मेळाव्यासाठी कोण कीती गर्दी जमवणार यासाठी स्पर्धा निर्माण झालीय. दसरा मेळाव्यासाठी अब्दुल सत्तार यांच्याकडून ३०० एसटी बस बुक करण्यात आल्यात.५ तारखेला सर्व बसेस औरंगाबादहून मुंबईकडे रवाना होणार आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram