Communist Party Support Thackeray Special Report :शिवसेनेचे विरोधक डाव्यांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा

Communist Party Support Thackeray Special Report :  ५२ वर्षांपासून शिवसेनेचे कट्टर विरोधक असलेले डावे आता मात्र एकट्या पडलेल्या शिवसेनेला आधार देण्यासाठी पुढे सरसावलेत. एकेकाळी शिवसेनेला संपवण्यासाठी निघालेले डावे आज मात्र शिवसेनेला तारण्यासाठी मैदानात उतरलेत. आजचं हे चित्र पाहून जुन्या वादाची आठवण झाली. पाहूया त्यावरचाच एक रिपोर्ट. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola