Republic Day 2023 : प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीत रंगीत तालीम
Continues below advertisement
प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीत कर्तव्यपथावर यावर्षी महाराष्ट्राचा ‘साडेतीन शक्तिपीठे आणि नारी शक्ती विषयावरील चित्ररथ दिसणार आहे. या चित्ररथाच्या अंतिम टप्प्याचे काम सुरू आहे.
Continues below advertisement