Shinde v/s Ajit Pawar Cold War : मंत्रालयातील वॉर रुमवरुन शिंदे आणि अजितदादांमध्ये कोल्ड वॉर

Continues below advertisement

मंत्रालयातील वॉर रुमवरुन शिंदे आणि अजितदादांमध्ये कोल्ड वॉर सुरुये.. असा दावा केलाय विरोधीपक्षनेते पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी... त्याचं कारण ठरलंय, अजित पवारांनी स्थापन केलेलं प्रोजेक्ट मॅनेजमेंट युनिट... मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील वॉर रूमच्या माध्यमातून आत्तापर्यंत प्रकल्पांवर देखरेख सुरु होती.. मात्र आता उपमुख्यमंत्री प्रोजेक्ट मॅनेजमेंट युनिट सुरु केल्याने,  मुख्यमंत्र्यांच्या अधिकारांवर अजितदादांनी अतिक्रमण केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालीये..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram