CM Yogi Adityanath : Jalgaon Godari येथे महाकुंभचा कार्यक्रम, योगी आदित्यनाथ यांची हजेरी ABP Majha

Continues below advertisement

CM Yogi Adityanath : Jalgaon Godari येथे महाकुंभचा कार्यक्रम, योगी आदित्यनाथ यांची हजेरी ABP Majha

जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील गोदरी येथे होत असलेल्या आखिल भारतीय बंजारा लभाणा, नायकडा, गोरबंजारा समाजाच्या कुंभमेळ्यासाठी योगी आदित्यनाथ यांचे  जळगाव जिल्ह्यात आगमन झाल्यानंतर योगी यांनी प्रथम  गोद्री गावातील  नायकडा समाज बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या धोंडीराम बाबा महाराज यांचे मंदिरात जावून दर्शन घेतले. यावेळी आदित्यनाथ योगी यांच्या समवेत मंत्री गिरीश महाजन , मंत्री रावसाहेब दानवे, मंत्री गुलाबराव पाटील शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील, आमदार जयकुमार रावल, भाजपचे आमदार मंगेश चव्हाण आदींची उपस्थिती होती. येथून दर्शनानंतर योगी हे धर्म सभेच्या स्थळी जाणार आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram