Uddhav Thackeray press on coronavirus | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कोरोना संबंधी महत्वाची माहिती
देशात कोरोनानं पहिला बळी घेतला आहे. कर्नाटकातील कलबुर्गीत सौदी अरेबियातून आलेल्या 76 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झालाय. कर्नाटक सरकारच्या आरोग्य खात्यानं ही माहिती दिली आहे. इकडे महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ झालीय. कारण मुंबई, पुणे आणि ठाण्यात काल कोरोनाचे 3 नवे रुग्ण आढळलेत. त्यामुळेच आता राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 17 वर पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत कोरोना संबंधी माहिती दिली.
Tags :
Bombay High Court मराठी बातम्या Corona In Pune Corona Symptoms Corona Latest News Corona Updates Rajesh Tope On Corona Corona In Maharashtra Corona Coronavirus Corona News