CM Eknath Shinde :बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्यांना अजामीनपात्र गुन्ह्याच्या कक्षेत आणणार : मुख्यमंत्री
Continues below advertisement
बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्यांना अजामीनपात्र गुन्ह्याच्या कक्षेत आणणार, यासंदर्भातील कायद्यात सुधारणा करण्याचा प्रस्ताव केंद्राला पाठवण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निर्देश.
Continues below advertisement