CM Eknath Shinde यांनी अर्थसंकल्पावर विरोधकांनी केलेल्या टीकेचा समाचार घेतला : ABP Majha
Continues below advertisement
अर्थसंकल्पावर विरोधकांनी केलेल्या टीकेचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी चांगलाच समाचार घेतलाय.. अर्थसंकल्प सादर करुन आपण विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम केला असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावलाय.. जनतेला आम्ही गाजर हलवा तरी दिला मात्र तुम्ही तर जनतेला गाजर दाखवायचं काम केलं असा टोला त्यांनी विरोधकांना लगावलाय.. ठाण्यातील शिवजयंतीच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी विरोधकांना टोला लगावला...
Continues below advertisement