Eknath Shinde On Nawab Malik : मी नवाब मलिकांना देशद्रोही म्हणालो : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Continues below advertisement

अधिवेशनापूर्वी विरोधकांनी चहापानावर बहिष्कार टाकल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  देशद्रोह्यांसोबत चहापान टळलं तरं बरं झालं अशी प्रतिक्रिया दिली होती. मुख्यमंत्र्यांच्या त्या विधानाचे आज विधानपरिषदेमध्ये पडसाद उमटले. विरोधकांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात हक्कभंग दाखल करण्यात आला. हक्कभंग दाखल करण्यात आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेत खुलासा केला. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram