Cm Eknath Shinde On Ram Mandir : 22 जानेवारीला मंदिर आणि महत्वाच्या इमारतींना विद्युत रोषणाई करा
Continues below advertisement
२२ जानेवारीला राम मंदिर सोहळा पार पडणार आहे या पार्श्वभूमीवर सरव्त्र दिवाळी साजरी करा'
मुख्यमंत्र्यांच्या पालिका आयुक्तांना सूचना
मंदिर आणि महत्वाच्या इमारतींना विद्युत रोषणाई करा- शिंदे
Continues below advertisement