CM Eknath Shinde on Devendra Fadnavis :मुख्यमंत्री शिंदेंच्या अयोध्या दौऱ्यात फडणवीसही सहभागी होणार
CM Eknath Shinde on Devendra Fadnavis :मुख्यमंत्री शिंदेंच्या अयोध्या दौऱ्यात फडणवीसही सहभागी होणार
मुख्यमंत्री उद्या अयोध्येत प्रभू श्रीरामाचं दर्शन घेणार आहेत.. आणि मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्यात ठाण्याहून शेकडो संख्येनं शिवसैनिक विशेष ट्रेननं अयोध्येला रवाना झालेत...यावेळी शिवसैनिक सोबत साडेतीन किलो वजनाचे चांदीचे धनुष्यबाण ही घेऊन गेलेत.. हे चांदीचं धनुष्यबाण प्रभू श्रीरामाच्या पायाशी ठेऊन नंतर संपूर्ण महाराष्ट्रात फिरवले जाणार आहे.