CM Eknath Shinde : समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी हा टप्पा नोव्हेंबरमध्ये सुरु होणार

समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी हा टप्पा नोव्हेंबरमध्ये सुरु होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नागपुरात  माहिती दिलीय. समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा लवकरच सुरु होणार असल्याची चर्चा गेले अनेक महिने सुरु आहे. पण प्रत्यक्षात हा मार्ग अजूनही वाहतुकीसाठी खुला झालेला नाही. आज नागपुरात बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी समृद्धीचा टप्पा नोव्हेंबरमध्ये सुरु होणार असल्याची माहिती दिली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola