CM Eknath Shinde On Ravindra Dhangekar : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आचारसंहितेचा भंग केला
Continues below advertisement
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आचारसंहितेचा भंग केला- रवींद्र धंगेकर , 'प्रचाराची वेळ संपल्यानंतरही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मतदारसंघात फिरत होते' 'मुख्यमंत्र्यांसह निवडणूक आयोगाच्या आयुक्तांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे'
Continues below advertisement