CM Eknath Shinde On Manoj Jarange : सरकार मराठा आरक्षणाच्या भूमिकेबद्दल सकारात्मक आहे- मुख्यमंत्री
abp majha web team
Updated at:
12 Sep 2023 05:40 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमी जरांगेंशी बोललो त्यांच्या शिष्टमंडळाशी बोलतो, त्याची भूमिका ऐकतो सरकार मराठा आरक्षणाच्या भूमिकेबद्दल सकारात्मक आहे त्यांची भूमिका ऐकल्यानंतर जो काही योग्य निर्णय़ आहे तो घेतो