CM Eknath Shinde : Raj Thackeray यांच्या प्रकृतीची विचारपूस केली, राजकीय चर्चा नाही

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन बाप्पाचं दर्शन घेतलंय. सत्तांतरानंतर पहिल्यांदाच एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची शिवतीर्थवर भेट झालीय. दरम्यान या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं एकनाथ शिंदे यांनी भेटीनंतर सांगितलंय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola