CM Eknath Shinde Meet ParamBir Singh:परमबीर सिंह ,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीत काय चर्चा?
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि शिंदे यांच्यात बैठक झालीय. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी १५ ते २० मिनिटं बैठक झाली. कथित १०० कोटीच्या वसुली प्रकरणात परमबीर सिंह यांच्यावरही आरोप आहेत.