CM Eknath Shinde on Maratha Reservation : मराठा आरक्षण विधेयक 2024 विधानसभेत एकमताने मंजूर
Continues below advertisement
: शपथ घेतल्यानंतर तीन महिन्यांत हा निर्णय घेण्यात आला आहे. हा सॅंपल सर्व्हे नाही तर डिप सर्व्हे आहे. अडीच कोटी लोकांचा सर्व्हे करण्यात आला आहे. सरकार कोणताही दुजाभाव करणार नाही. घाईगडबड करणं योग्य नाही. त्यामुळे योग्य निर्णय घेत आहेत. सरकार जे बोलत ते करत हे आंदोलनं करत्यानी समजून घेतलं पाहिजे. एकमताने हे विधेयक मंजूर करावा अशी विनंती करत आहे. टिकणार हे विधेयक आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
Continues below advertisement