CM Eknath Shinde Group:शिंदे गटाचा गुवाहाटी दौऱ्याचा मुहर्त ठरला,दौऱ्याची तारीख शिंदे गटाकडून जाहीर

Continues below advertisement

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटातील मंत्री आणि आमदार यांचा गुवाहाटी दौरा फायनल झालाय.. आधीच नियोजीत असलेल्या या गुवाहाटी दौऱ्याच्या वेळापत्रकात बदल झाला होता.. आता या दौऱ्याची नवी तारीख शिंदे गटाकडून जाहीर करण्यात आली आहे..शिंदे गट २६ नोव्हेंबरला गुवाहटी दौऱ्यावर जाणार आहे..  गुवाहटी दौरा इच्छा, आकांशा पूर्ण झाल्याने देवीच्या दर्शनाला जाणार असल्या चं शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी म्हटलंय.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram