CM Eknath Shinde Full PC:जनतेच्या हितासाठी निर्णय घेतला जातोय, कोटी रुपये वाचवले : मुख्यमंत्री शिंदे

Continues below advertisement

शिवसेना पक्ष (Shiv Sena) आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण हे एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वातील गटाला निवडणूक आयोगाने बहाल केल्यानंतर आता शिवसेना भवन (Shiv Sena Bhavan) आणि पक्षाच्या मालमत्तेबाबत अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत. विधीमंडळातील शिवसेना कार्यालयाचा ताबा शिंदे गटाने घेतल्यानंतर या चर्चा आणखीच जोर पकडू लागल्या होत्या. आता, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना भवन आणि इतर मालमत्तांबाबत महत्त्वांचे वक्तव्य केले आहे. आम्ही कोणत्याही मालमत्तेवर दावा करणार नसल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram