CM Eknath Shinde -Fadnavis यांचा एकत्रितपणे शनिवारपासून दौरा,ठाकरे गटाच्या बालेकिल्ल्यावर लक्ष

Continues below advertisement

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस एकत्रितपणे शनिवारपासून दौरा करणार आहेत. आणि या दौऱ्याची सुरुवात नंदुरबार जिल्ह्यापासून होणार असल्याची प्राथमिक माहिती मिळते 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram