CM Eknath Shinde, Devendra Fadnavis यांचा औरंंगाबाद दौरा विमानात बिघाडामुळे रद्द ABP Majha
CM Eknath Shinde, Devendra Fadnavis यांचा औरंंगाबाद दौरा विमानात बिघाडामुळे रद्द ABP Majha
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा औरंगाबाद दौरा रद्द. विमानातील तांत्रिक बिघाडामुळे दौरा रद्द. औरंगाबादच्या DMIC ऑरीक सिटी शेंद्रा येथे अॅडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पो - 2023 चे करणार होते उद्घाटन.