CM Eknath Shinde On Uddhav Thackeray : पक्ष आणि चिन्ह मिळाल्यावर 50 कोटींची मागणी करणारं पत्र: शिंदे
Continues below advertisement
CM Eknath Shinde On Uddhav Thackeray : पक्ष आणि चिन्ह मिळाल्यावर 50 कोटींची मागणी करणारं पत्र : शिंदे ... पक्ष आणि चिन्हं मिळाल्यावर ५० कोटींची
मागणी करणारं पत्र आलं, त्यानंतर आपली सिक्युरिटी जाणीवपूर्वक काढली, कोल्हापुरातल्या अधिवेशनात मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर कडाडून हल्लाबोल.
Continues below advertisement