CM Eknath Shinde :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही दसरा मेळावा घेणार? दुसऱ्या ठिकाणी घेण्याचा विचार

Continues below advertisement

CM Eknath Shinde :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही दसरा मेळावा घेणार? एकनाथ शिंदे गटाच्या प्रमुखनेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली.  दसरा मेळावा शिवाजीपार्कऐवजी दुसऱ्या ठिकाणी घेण्याचा विचार आहे. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram