CM Eknath Shinde-Raj Thackeray : चर्चा राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंच्या नातू प्रेमाची!
राज ठाकरे आपल्या नातवासोबत दिसले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्याही नातू प्रेमाची मोठी चर्चा होती. शिंदेंच्या शपथविधीतही शिंदे त्यांच्या नातवासह दिसले. अधिवेशनातही शिंदेंनी आपल्या नातवाच्या प्रेमाबद्दल सांगितलं होतं. आणि आज राज ठाकरे नातवासोबत दिसले तेव्हाही शिंदेंनी यावर भाष्य केलं. राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले पाहुयात.