Thackeray vs Shinde Rada : ठाकरे-शिंदे गटात हाणामारी, शिवसेनेचे नेते दादर पोलिस ठाण्यात दाखल

Continues below advertisement

Prabhadevi Shivsena Rada : काल रात्री मुंबईत प्रभादेवी इथं शिवसेना आणि शिंदे गटात झालेल्या राड्यानंतर शिवसेनेचे नेते आक्रमक झालेत. पाच शिवसैनिकांना अटक करण्यात आली असून २५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय..  त्यांनंतर शिवसेनेचे नेते आणि ठाकरे समर्थक कार्यकर्ते दादर पोलीस ठाण्यात दाखल झालेत. पोलीस ठाण्याबाहेर शिवसैनिक शिंदे गटाविरोधात जोरदार घोषणाबाजी करतायत.   शिवसेनेचे नेते दादर पोलिस ठाण्यात दाखल झाले आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram