
Chitra Wagh Full Speech : उद्धव ठाकरे गटानं त्यांच्या जाहिरातीमधे पॉर्न कलाकाराचा वापर केला
Continues below advertisement
उद्धव ठाकरे गटानं त्यांच्या जाहिरातीमधे पॉर्न कलाकाराचा वापर केल्याचा भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा आरोप. पॉर्न फिल्म्समधे काम करणारी व्यक्ती कुणाशी संबंधित आहे का, ही फिल्म बनवणारी कंपनी मातोश्रीवर कुणाशी संबंधित आहे का? चित्रा वाघ यांचे उद्धव ठाकरेंना सवाल.
Continues below advertisement