Chitra Wagh President of BJP Mahila Morcha : चित्रा वाघ यांची BJP महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी निवड

भाजपकडून चित्रा वाघ यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली. भाजप नेत्या चित्रा वाघ यांची भाजपच्या महिला मोर्चा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. यापूर्वी उमा खापरे यांनी भाजपच्या महिला मोर्चाचे अध्यक्ष म्हणून काम केला आहे. गेल्या काही दिवसापासून चित्रा वाघ या आक्रमकपणे महिलांचे प्रश्न मांडत आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजपकडून चित्रा वाघ यांच्या खांद्यावर महिला मोर्चाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola